वाढदिवस
श्री माननीय एकनाथ रावजी खडसे साहेब यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त समाजातर्फे मुक्ताईनगर येथे अमृत महोत्सव कार्यक्रमाला उपस्थिती लावून त्यानंतर त्यांच्या राहत्या घरी जाऊन आपल्या संभाजीनगर येथील समाज बांधवांतर्फे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या
BLOG
8/31/20261 min read

