
Explore Culture and Stories
Dive into a warm, culturally rooted blog experience with engaging content.
Rated 4.8/5 by readers
★★★★★
Latest Updates
स्नेहमिलन
लेवा पाटीदार व्यवसायिक मंडळ छत्रपती संभाजी नगर
रविवारी दि.22-2-2026 रोजी लेवा पाटीदार व्यवसायिक मंडळा तर्फे सदश्याचा कौंटुबिक स्नेह मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अॕड श्री शामसुंदर पाटील सेवानिवृत्त IAS अधिकारी, मुंबई,श्री विजय महाजन शैक्षणिक संस्था चालक, शिक्षण सम्राट, कल्याण श्री ज्ञानेश्वर बढे आर्थिक सल्लागार , जळगाव श्री विकास पाचपांडे व्यवसायिक, भुसावळ हे होते.
कार्यक्रमास 60/70 चे जवळपास सदश्य व त्यांचे कुटुंबीय जवळपास 200 लोक हजर होते
कार्यक्रमाचे संचालन उत्कृष्ट पद्धतीने सौ अनिता सरोदे यांनी केले
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व श्री गणेश व श्री सरस्वती आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे पुजनाने झाली सर्व पाहुण्यांचा सत्कार शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला .
पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात व्यवसायात संबंधी,व्ववसायासंबंधी शासकीय योजनांची माहिती, मुलांचे शिक्षणासाठी, मुलांना शासनाच्या प्रशासकीय भागात नौकरी साठी पाठवावे , आर्थिक गुंतवणूक बाबत सल्ला दिला.
श्री निलेश किनगे यांनी आभार मानले व कार्यक्रम संपला नंतर भरित पुरी
जेवणाची मेजवानी झाली .


Memories
Join Our Community
Stay updated with our latest Hindi posts!
About Us
Welcome to our Hindi-language blog, where culture meets creativity. We share stories, insights, and experiences that resonate with our roots and inspire our community.
150+
15
Join our journey
Cultural insights