“लेवा पाटीदार समाजासाठी दसरा व दिवाळी निमित्त छत्रपती संभाजीनगर येथे खास एक्झिबिशन आयोजित केले जात आहे, त्यात खाद्यपदार्थाचे स्टॉल, विविध फॅशनेबल कपड्यांचे स्टॉल, तसेच अनेक नवीन नवीन वस्तूंच्या प्रदर्शनाचे स्टॉल लावण्यात येतील. आपला स्टॉल आजच बुक करा आणि या संधीचा फायदा घ्या. अधिक माहितीसाठी आणि स्थळ-वेळ जाणून घेण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.”
1-जगन्नाथ किनगे
मो.9420405555
2-हितेश नारखेडे
मो.94205300555
3-मधूखर सरोदे
मो.9823214150