blog-32
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त अभिवादन आज दि.31-10-2025रोजी *लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल*यांच्या जयंतीनिमित्त लेवा पाटीदार प्रोफेशनल असोसिएशन छ.संभाजी नगर तर्फे अभिवादन सोहळा पार पाडण्यात आला त्यावेळी सर्वश्री विनायक महाजन,विजय पाटील, अशोक बढे, सुनील चिरमाळे, जयेंद्र भिरुळ, जगन्नाथ किनगे , सोपान नारखेडे व भात्रुमंडळाचे पदाधिकारी हजर होते.
BLOG
10/31/20251 min read


My post content